पाकिस्तानचे पॅकअप; विंडीजपाठोपाठ अमेरिकाही सुपर एटमध्ये

अपेक्षेप्रमाणे लाऊडरहिलचा दुसरा सामनाही एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील हा महत्त्वाचा साखळी सामना किमान पाच-पाच षटकांचा खेळला जावा म्हणून आयसीसीने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना पावसाने ओले केले. पावसाच्या या अवकृपेमुळे गतउपविजेत्या पाकिस्तानवर साखळीतच बाद होण्याचे अस्मानी संकट ओढावले. मात्र आपली पहिलीच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळत … Continue reading पाकिस्तानचे पॅकअप; विंडीजपाठोपाठ अमेरिकाही सुपर एटमध्ये