निकालाआधी नियुक्त्या; मिंध्यांनी कोर्टालाही गंडवले, आचारसंहितेच्या काही तास आधी सात आमदारांना शपथ
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नव्या नियुक्त्यांबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाचा निकाल येण्याआधीच नव्या नियुक्त्या करून मिंधे सरकारने कोर्टालाही गंडवले आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी सात सदस्यांचा शपथविधीही घाईघाईत पार पाडला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले मिंधे गटाचे हेमंत पाटील, शिवसेनेशी गद्दारी केलेल्या … Continue reading निकालाआधी नियुक्त्या; मिंध्यांनी कोर्टालाही गंडवले, आचारसंहितेच्या काही तास आधी सात आमदारांना शपथ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed