कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेची धोनीसारखीच स्टोरी; स्वत: मध्य रेल्वेत टीसी, वडील-भाऊ शिक्षक अन् आई सरपंच

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एक पदक आले. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन ईव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. ऑलिम्पिक इतिहासामध्ये या प्रकारात पदक जिंकणारा स्वप्निल पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत हिंदुस्थानने आतापर्यंत तीन पदकं जिंकली असून तिन्ही पदकं नेमबाजीत आलेली आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय … Continue reading कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेची धोनीसारखीच स्टोरी; स्वत: मध्य रेल्वेत टीसी, वडील-भाऊ शिक्षक अन् आई सरपंच