मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा

मिध्यांकडून महाडमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यांच्या गुंडगिरीला येत्या विधानसभेत मतदार जागा दाखवतील. महाडच्या गद्दार आमदाराला येत्या विधानसभेमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजल्याशिवाय मतदार शांत बसणार नाहीत, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील पुणेवासीय शिवसैनिक, युवासैनिक, महिला व आघाडी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना … Continue reading मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा