खोका पकडला… सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड व उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले आणि त्याचे पंटर एकाला बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि ही अमानुषता पाहून राज्य पुन्हा हादरून गेले होते. हा … Continue reading खोका पकडला… सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक