ईडीने राजकीय सूडभावनेने केलेल्या अटकेला आव्हान, सूरज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका

कोरोना काळातील खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ईडीच्या कारवाईला आव्हान दिले आहे. ईडीने राजकीय सूडभावनेने अटकेची कारवाई केली. त्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा आली असून न्यायालयाने अटकेचा आदेश रद्द करावा, अशी विनंती सूरज चव्हाण यांनी याचिकेतून केली आहे. ते मागील आठ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. सूरज चव्हाण … Continue reading ईडीने राजकीय सूडभावनेने केलेल्या अटकेला आव्हान, सूरज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका