बारामतीकरांच्या मनातील भीती दूर करणार – सुप्रिया सुळे

बारामतीत लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. प्रचारा दरम्यान फिरताना त्याचा प्रत्यय आला. ही भीती दूर करण्याचे काम यापुढील काळात केले जाईल, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सलग चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर बारामतीत त्यांचा सत्कार पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सतीश खोमणे, … Continue reading बारामतीकरांच्या मनातील भीती दूर करणार – सुप्रिया सुळे