राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले – सुप्रिया सुळे

राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, हे केंद्र सरकारच्या डेटातून समोर आलं आहे. लोकसभेत खासदार म्हणून काम करण्याची आपण सगळ्यांनी मला संधी दिली. … Continue reading राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले – सुप्रिया सुळे