UP Madarsa Act: उत्तर प्रदेश मदरसा कायदा योग्यच, सर्वोच्च न्यायालयाने HC चा निर्णय बदलला

उत्तर प्रदेशातील मदरसा कायदा सर्वोच्च न्यायालयानं घटनात्मक असल्याचं म्हटलं आहे.