मिंधे हादरले! सुप्रीम कोर्ट अपात्रतेचा फैसला करणार, गद्दार आमदारांची हायकोर्टात चुळबुळ सुरू

राज्यातील गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाल्यानंतर मिंधे गटाची झोप उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी मिंधे गटाने गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱया याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनवणी केली. त्यावर अचानक ही विनंती करण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने 6 ऑगस्टला सुनावणी … Continue reading मिंधे हादरले! सुप्रीम कोर्ट अपात्रतेचा फैसला करणार, गद्दार आमदारांची हायकोर्टात चुळबुळ सुरू