हिंदूंच्या संस्थेवर मुस्लिमांना घेणार का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवर आज सुमारे दोन तास सुनावणी झाली. या कायद्याविरोधात 100हून अधिक याचिका दाखल झाल्या असून या कायद्याच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या विविध मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. वक्फ सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच केंद्र सरकार मुस्लिमांना हिंदू धार्मिक ट्रस्टचा भाग बनण्याची … Continue reading हिंदूंच्या संस्थेवर मुस्लिमांना घेणार का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल