डोक्यातील घाण तिथं ओकली; ही अश्लीलता नाही तर काय? SC नं रणवीर अलाहाबादियाला खडसावलं

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादियावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात अनेक याचिकाही दाखल असून याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला चांगलेच खडसावले. न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले असले तरी पासपोर्ट जमा … Continue reading डोक्यातील घाण तिथं ओकली; ही अश्लीलता नाही तर काय? SC नं रणवीर अलाहाबादियाला खडसावलं