सर्वोच्च न्यायालयासारखं बेशिस्त न्यायालय कधी पाहिलं नाही! न्यायमूर्ती बीआर गवई यांना संताप अनावर

सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. येथे दररोज हजारो खटले येतात. राजकीय असो वा इतर अनेक मोठी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतात. या खटल्यांच्या सुनावणीवेळी वकील न्यायमूर्तींसमोर आरडाओरडा करतात आणि मोठ्या आवाजात आपली बाजू मांडतात, हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि भावी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी तीव्र … Continue reading सर्वोच्च न्यायालयासारखं बेशिस्त न्यायालय कधी पाहिलं नाही! न्यायमूर्ती बीआर गवई यांना संताप अनावर