मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड कोण? मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

  जो अधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतो त्याच्या ताटात यापुढे कधी भात देऊ नका, त्याच्या ताटात आम्ही माती, गोटे, लसणाची फोडणी करून घालतो. लाखो-करोडोंचा पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या अर्जांचा निपटारा करायचा नाही, मंत्रालयातील हा आधुनिक वाल्मीक कोण, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सरकारला केला. चंद्रपूर, जिह्यात धान, कापूस पिकांवरील किडीच्या … Continue reading मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड कोण? मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर