मंत्रीपद न मिळालेल्या भाजप नेत्यांची नाराजी कायम; मुनगंटीवारांनी मनातली खदखद पुन्हा बोलून दाखवली

भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने ते कमालीचे नाराज आहेत. त्यांची ही नाराजी यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून … Continue reading मंत्रीपद न मिळालेल्या भाजप नेत्यांची नाराजी कायम; मुनगंटीवारांनी मनातली खदखद पुन्हा बोलून दाखवली