वारं फिरलंय! मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री, माजी उपमहापौरांनंतर माजी आमदाराचा पक्षाला रामराम

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वारे फिरले असून हेच वारे ओळखून अनेक जण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. नुकताच माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही तुतारी हाती घेतली आहे. उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव … Continue reading वारं फिरलंय! मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री, माजी उपमहापौरांनंतर माजी आमदाराचा पक्षाला रामराम