शेअर बाजारात भूकंप; निर्देशांक 6 हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान

लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येत आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला 350 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक्झिट पोलची पोलखोल झाली आणि एनडीएची गाडी 300 पर्यंतही पोहोचू शकली नाही. याचे पडसाद शेअर बाजारावरही उमटवले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकासह बँक निफ्टीही धडाम झाला. … Continue reading शेअर बाजारात भूकंप; निर्देशांक 6 हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान