Steve Smith announces retirement – चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभव जिव्हारी लागला, स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानकडून झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सेमीफायनल लढतीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर बुधवारी सकाळीत स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्मिथ वन डे क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी कसोटी आणि … Continue reading Steve Smith announces retirement – चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभव जिव्हारी लागला, स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती