‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे आहेत, मग जजसाठी का नाहीत? सुप्रीम कोर्टाने राज्यांना फटकारले

निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांची घोषणा करणाऱया व इतर वेळी तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देणाऱया राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. निवडणुका जवळ आल्या की मतदारांना ‘मोफत’ काही ना काही देण्याच्या घोषणा कशा काय करता? तुमच्याकडे ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांसाठी पैसे आहेत, मग न्यायमूर्तींचे वेतन देण्यासाठी पैसे का नाहीत? असे सवाल करीत न्यायालयाने राज्यांचे … Continue reading ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे आहेत, मग जजसाठी का नाहीत? सुप्रीम कोर्टाने राज्यांना फटकारले