‘लालपरी’चा प्रवास महागला; एसटीच्या तिकीटदरात 15 टक्के वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार

सर्वसामान्यांचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही भाडेवाढ लागू होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून दोन्ही वाहनांच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे … Continue reading ‘लालपरी’चा प्रवास महागला; एसटीच्या तिकीटदरात 15 टक्के वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार