Chandrapur News – रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ST बसची धडक, भीषण अपघातात वाहक ठार; कर्मचाऱ्यांचे आंदोलन

चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौकात मालवाहू ट्रक उभे असल्याने अपघाताला ते कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-नागपूर या मुख्य महामार्गावरच हे ट्रक उभे केले जात असल्याने रोज या चौकात अपघात होत आहेत. एसटी महामंडळाची एक बस अशाच एका ट्रकला रात्री धडकल्याने बसचा वाहक जागीच ठार झाला, तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे पुन्हा … Continue reading Chandrapur News – रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ST बसची धडक, भीषण अपघातात वाहक ठार; कर्मचाऱ्यांचे आंदोलन