साई किशोरमध्ये यशस्वी गोलंदाजाचे सर्व गुण – व्हिट्टोरी

गुजरात सुपर जायंट्स संघाचा आर. साई किशोर याच्यामध्ये मर्यादित षटकांतील यशस्वी गोलंदाज होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण ठासून भरलेले आहेत, अशा शब्दांत हैदराबादचे प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी यांनी त्याचे कौतुक केले आहे. आयपीएलच्या लिलावादरम्यान हैदराबाद फ्रँचायझीने या डावखुऱ्या फिरकीपटूला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावला होता, असा खुलासाही त्यांनी केला. हैदराबादच्या चेन्नईवरील विजयानंतर व्हिट्टोरी यांना विचारण्यात आले … Continue reading साई किशोरमध्ये यशस्वी गोलंदाजाचे सर्व गुण – व्हिट्टोरी