लँडिंग करताना विमान थेट भिंतीवर जाऊन धडकले, भीषण स्फोटात 179 प्रवाशांचा मृत्यू

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी 175 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य असलेले विमान धावपट्टीवरून घसरले आणि धावपट्टीजवळ असलेल्या भिंतीला जाऊन धडकले. या धडकेनंतर विमानाचा स्फोट झाला असून यात विमानातील 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजेत. या भीषण दुर्घटनेतून दोन प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले आहेत. BREAKING: Video shows crash of Jeju Air Flight 2216 … Continue reading लँडिंग करताना विमान थेट भिंतीवर जाऊन धडकले, भीषण स्फोटात 179 प्रवाशांचा मृत्यू