पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर एकीकडे सीमारेषेवर पाकड्यांच्या कुरापती सुरू गेल्या तीन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. तर दुसरीकडे जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील कंडीखास भागामध्ये शनिवारी अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. गुलाम रसूल मगरे (वय … Continue reading कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे यांचा मृत्यू, जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed