रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवडय़ातून 70 तास काम करण्याची सूचना केल्यानंतर आता लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी त्यांच्यापुढे जात आठवडय़ातून विमान 90 तास काम करावे, असा अजब सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, उद्योगपती हर्ष गोयंका, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्यासह अनेकांनी पुढे … Continue reading रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल