रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जम्मू-कश्मीरविरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात! सिद्धेश, ऋतुराज लढले; पण…

जम्मू-कश्मीरविरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटातील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव संकटात सापडला आहे. सलामीवीर सिद्धेश वीरचे (127) झुंजार शतक आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (86) अर्धशतकी खेळीनंतरही महाराष्ट्राला 86 षटकांत 6 बाद 312 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आलीय. महाराष्ट्राचा संघ अजूनही 207 धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे केवळ 4 फलंदाज शिल्लक आहेत. जम्मू-कश्मीरने महाराष्ट्राच्या … Continue reading रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जम्मू-कश्मीरविरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात! सिद्धेश, ऋतुराज लढले; पण…