माझे शतक विसर, मोठे फटके मार, श्रेयसने प्रोत्साहन दिल्याचे शशांकचा खुलासा

हिंदुस्थानचे फलंदाज हे शतकासाठी नाहीतर संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतात हे पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने सिद्ध करून दाखवले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात 97 धावांवर नाबाद असतानादेखील ‘माझ्या शतकाचा विचार करून नकोस, मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके मार,’ अशा शब्दांत श्रेयसनेच मला प्रोत्साहित केल्याचा खुलासा शशांक सिंगने केला. मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा … Continue reading माझे शतक विसर, मोठे फटके मार, श्रेयसने प्रोत्साहन दिल्याचे शशांकचा खुलासा