नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी पार पडला. शोभिताने चार दिवसांनंतर लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही खूप खूश दिसत आहेत. शोभिता आणि चैतन्यच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.