महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये; संजय राऊत यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत घेत महाविकास आघाडीत सर्व सुरळीत सुरू आहे. जागावाटपाचा प्रश्न आजच मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला. जागावाटापाचा प्रश्न आज मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Continue reading महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये; संजय राऊत यांचा टोला