गद्दार आमदाराकडे जाणारे फक्त 5 कोटी जप्त केले; उरलेले 10 कोटी कुठे गेले? संजय राऊतांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत सांगोला येथे जप्त करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पोलिसांनी दोन गाड्यामध्ये एकूण 15 कोटींची रक्कम पकडली होती. मात्र, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आल्याने फक्त 5 कोटी जप्त केल्याचे दाखवत 10 कोटी रुपये झाडी, डोंगरातून योग्य ठिकाणी पोहचवण्यात आले आहेत. तसेच … Continue reading गद्दार आमदाराकडे जाणारे फक्त 5 कोटी जप्त केले; उरलेले 10 कोटी कुठे गेले? संजय राऊतांचा घणाघात