भविष्यात ‘नो इलेक्शन’ हेच त्यांचे धोरण; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात

भाजपला देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शनसारखे फंडे भाजप आणत आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वन नेशन वन इलेक्शन संविधानविरोधी असून देशातील लोकशाहीला घातक असल्याचेही संजय राऊत … Continue reading भविष्यात ‘नो इलेक्शन’ हेच त्यांचे धोरण; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात