दाऊदचा हिरवा रंग लागलेले प्रफुल्ल पटेलांसारखे दलाल संसदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, हे दुर्दैव; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत वफ्फ बोर्ड, प्रफुल्ल पटेल, देवेद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला. दाऊदशी संबंध असणारे प्रफुल्ल पटेल संसदेत महाराष्ट्राचे नेृतृत्व करत आहेत, हे दुर्दैव असल्याचेते म्हणाले. भाजपने वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केले आहे. मात्र, त्यांचा इतिहास काढला तर त्यांना देश सोडावा लागेल, असा इशाराही त्यांनी … Continue reading दाऊदचा हिरवा रंग लागलेले प्रफुल्ल पटेलांसारखे दलाल संसदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, हे दुर्दैव; संजय राऊत यांचा घणाघात