मोदींच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसत आहे; पंतप्रधान चंद्रचूड भेटीवर संजय राऊत यांचे टिकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात त्यांच्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्या या भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले. लोकशाहीत पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांची अशाप्रकारे भेट घेणे अयोग्य आहेत. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे … Continue reading मोदींच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसत आहे; पंतप्रधान चंद्रचूड भेटीवर संजय राऊत यांचे टिकास्त्र