राहुल गांधी यांच्या जिवाला धोका, त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत दिल्लीपासून लखनऊ आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारची भाषा करण्यात येत आहे, तसेच त्यांना धमकी देण्यात येते, त्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचण्यात येत असल्याची शक्यता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. परदेशात राहुल गांधी यांच्यावर हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोपही … Continue reading राहुल गांधी यांच्या जिवाला धोका, त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप