पालघर, सिंधुदुर्गमध्ये शिवसेना पदाधिकारी जाहीर

पालघर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालघर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नीलेश गंधे – सहसंपर्कप्रमुख – विधानसभा (विक्रमगड, नालासोपारा, वसई), गिरीश राऊत सहसंपर्कप्रमुख – विधानसभा (पालघर, डहाणू, बोईसर), अजय ठाकूर – जिल्हाप्रमुख – विधानसभा (पालघर, डहाणू), अनुप पाटील-जिल्हाप्रमुख – विधानसभा (विक्रमगड, बोईसर, (वसई-विरार महापालिका क्षेत्र वगळून), ओमकार पाटील – जिल्हा समन्वयक-विधानसभा (विक्रमगड, बोईसर). शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संजय पडते-सहसंपर्कप्रमुख-कुडाळ, मालवण तालुक्यांचा स्वतंत्र कारभार, मंदार केणी-प्रवक्ता-मालवण, कणकवली विधानसभा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. कुर्ला पूर्व विधानसभा प्रमुखपदी मनीष मोरजकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कुर्ला पूर्व विधानसभा प्रमुखपदी मनीष मोरजकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.