शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतच पात्र आज शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं. याबाबतच बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासह महाविकास आघडी म्हणून पुढील … Continue reading शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस