… तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला. ”सुशिक्षित मतदारसंघाचे वेगळे प्रश्न असतात. सर्व सामन्य मतदारांना जे प्रश्न असतात त्या प्रश्नासोबतच यांचे काही वेगळे प्रश्न … Continue reading … तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा