मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊत यांची घोषणा

आगामी काळात मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि पक्षवाढीला बळ मिळावे म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. … Continue reading मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊत यांची घोषणा