एक तर तू राहशील नाही तर मी! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक रूप आज शिवसैनिकांनी पाहिले. खोटय़ा केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे अक्षरशः तुटून पडले. ‘आता एक तर तू राहशील किंवा मी’ असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला. लोकसभेत इंगा दाखवला आता विधानसभेतही दाखवू असे सांगतानाच, शिवसैनिकांनो! आदेशाची वाट पाहू नका, विधानसभेच्या कामाला लागा आणि कुणी शिवसेनेच्या वाटय़ाला … Continue reading एक तर तू राहशील नाही तर मी! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा