मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या मिंधे सरकारचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा असल्याची घणाघात संजय राऊत यांनी केला. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. मानेचा पट्टा हा आजार असून असे आजार अनेकांना होतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही आजारी असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आजारी पडू शकतात. … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा; संजय राऊत यांचा घणाघात