राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा! आदित्य ठाकरे यांची मागणी 

सीईटी सेलद्वारे नुकताच अभियांत्रिकी औषधशास्त्र शाखेच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात गुण आणि श्रेणीबाबत मोठा घोळ आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा आणि विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण होत नाही तोपर्यंत राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान … Continue reading राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा! आदित्य ठाकरे यांची मागणी