हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो! उद्धव ठाकरेंचं आव्हान

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीवर मतांचा पाऊस पाडला. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील अनेक सर्वे रिपोर्ट महाविकास आघाडीला चांगला विजय मिळतील असं चित्र असल्याचे दाखवत आहेत. अशातच भाजपला छत्रपती संभाजीनगर मधून आणखी एक मोठा धक्का बसला असून भाजप नेते दिनेश परदेशी यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात … Continue reading हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो! उद्धव ठाकरेंचं आव्हान