रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मिंध्यांचा भाजपला फुसका दम, म्हणे गोगावलेंना डावलले तर उठाव होईल

गेल्या तीन महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर येत असतानाच हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर आरपारची भाषा सुरू केली असून भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही तर मोठा उठाव होईल, असा फुसका दम भाजपला भरला आहे. या फुसक्या ‘दम मारो … Continue reading रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मिंध्यांचा भाजपला फुसका दम, म्हणे गोगावलेंना डावलले तर उठाव होईल