निवडणूक आयोगाचे कॅमेरे आमच्या मागे, पण मिंध्यांचे उघडे बॅनर दिसत नाहीत का? केदार दिघेंनी पालिका अधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला जाब

मनमानी पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. मात्र ही परिस्थिती बदलायची असेल तर जनतेनेच आता यांना धडा शिकवला पाहिजे. तर आणि तरच पुढच्या पिढीला कायदा व सुव्यवस्थेच्या राज्यात जगता येईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांचे बॅनर काढले जातात, पक्ष नाव व चिन्ह झाकले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीत नियम धाब्यावर बसवून … Continue reading निवडणूक आयोगाचे कॅमेरे आमच्या मागे, पण मिंध्यांचे उघडे बॅनर दिसत नाहीत का? केदार दिघेंनी पालिका अधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला जाब