लाल, लाल, लाल…शेअर बाजार भूईसपाट, निफ्टी 1200, सेन्सेक्स 3900 अकांनी कोसळला; लाखो कोटी स्वाहा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर लादलेल्या आयात करामुळे मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम घेण्यास नकार दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी भूईसपाट झाला आहे. प्री मार्केटमध्ये निफ्टीत 1200, तर सेन्सेक्समध्ये 3900 अंकांची पडझड दिसत होती. मात्र बाजार सुरू झाल्यावर ही घसरण थोडी … Continue reading लाल, लाल, लाल…शेअर बाजार भूईसपाट, निफ्टी 1200, सेन्सेक्स 3900 अकांनी कोसळला; लाखो कोटी स्वाहा