
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची शोकसभा गुरुवार, 27 फेब्रुवारीला चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी 4.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती धुवाळी परिवाराकडून देण्यात आली.