Lok Sabha Election 2024 : सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला; शरद पवार मोदी-शहांवर बरसले

पुण्यात आज झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी गेल्या 10 वर्षांत जनतेची फसवणूक केली, अशी सडकून टीका शरद पवार यांनी केली. तसेच सत्तेचा उन्माद काय असतो तो, आताच्या राज्यकर्त्यांनी दाखवून दिला, असे म्हणत शरद पवार यांनी घणाघात केला. पुण्यात … Continue reading Lok Sabha Election 2024 : सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला; शरद पवार मोदी-शहांवर बरसले