सरकार हातात कसे येत नाही ते पाहतोच! – शरद पवार

देशाचे पंतप्रधान जवळपास निम्म्या वेळेपेक्षा जास्त माझं नाव घेतात ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांना काटेवाडीकरांचा चमत्कार कळला! आज केंद्र व राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण लोकसभा निवडणुकीत जसे आपण केले, तसेच काम विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही ते मी पाहतोच. एकदा का राज्य सरकार हातात आले तर … Continue reading सरकार हातात कसे येत नाही ते पाहतोच! – शरद पवार