केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं काम, शरद पवार यांचं भाजपवर शरसंधान

देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रातील यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचे काम देखील करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मात्र सत्तेचा गैरवापर करून शिवसेना सत्तेसाठी सोबत आलेल्या व्यक्तींकडे देण्यात आली आहे, तसंच काहीसं राष्ट्रवादी सोबत देखील … Continue reading केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं काम, शरद पवार यांचं भाजपवर शरसंधान