उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका

दावोसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. पण या दौऱ्यात उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावरच भाष्य करताना दिसले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडायला? असा सवाल शरद पवार यांनी केला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी … Continue reading उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका